Home / Recipes / Mango Pickel

Photo of Mango Pickel by Archana Lokhande at BetterButter
1335
6
0.0(0)
0

Mango Pickel

Feb-17-2018
Archana Lokhande
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Condiments

Ingredients Serving: 3

  1. कैरी २ (बेबी किंवा बाळ कैरी)
  2. लसूण पाकळ्या ७-९
  3. तेल २-३ चमचे
  4. मोहरी १ चमचा
  5. हिंग १/४ - १/२ चमचा
  6. मीठ
  7. गुळ १/४ छोटी वाटी
  8. तिखट १-२ चमचे

Instructions

  1. कैरीच्या छोट्या फोडी करून मीठ लावून १० मिनिटे तसेच ठेवले.
  2. दहा मिनीटांनी कैरीला सुटलेले पाणी काढून टाकले.
  3. कढईत तेल गरम करून मोहरी घातली.
  4. मोहरी तडतडल्यावर हिंग आणि लसून घालून परतले.
  5. नंतर तिखट आणि गुळ घालून गुळ वितळून घेतला.
  6. नंतर त्यात कैरीच्या फोडी घालून ३-४ मिनिटे परतले आणि गँस बंद केला.
  7. तयार कैरीचे लोणचे खाण्यास तयार.....

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE