Home / Recipes / Bhendi Bhaji

Photo of Bhendi Bhaji by Archana Lokhande at BetterButter
2276
5
0.0(0)
0

Bhendi Bhaji

Feb-20-2018
Archana Lokhande
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Indian
  • Sauteeing

Ingredients Serving: 4

  1. भेंडी २५० ग्रँम
  2. लसूण ८-९ पाकळ्या
  3. धनेपुड १ चमचा
  4. जिरे पुड १ चमचा
  5. हिरवी मिरची ४-५
  6. हळद १/४ चमचा
  7. तेल
  8. मीठ
  9. शेंगदाण्याचा कुट २-३ चमचे

Instructions

  1. प्रथम तयारीत भेंडी धुवून कोरडी पुसून घेऊन १" तुकडे केले.
  2. कढईत तेल गरम करून मिरची,लसूण परतून भेंडी घातली आणि मिक्स केली.
  3. नंतर हळद, धने,जिरे पुड मीठ घालून मिक्स ५-७ मिनिटे परतून घेतले.
  4. शेवटी शेंगदाण्याचा कुट घालून मिक्स करून एक वाफ घेऊन गँस बंद केला.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE