Home / Recipes / Btata bhaji

Photo of Btata bhaji by Geeta Koshti at BetterButter
426
5
0.0(0)
0

Btata bhaji

Feb-21-2018
Geeta Koshti
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. मध्यम बटाटे २
  2. बेसन कप १/२
  3. ३ टेस्पून तांदूळ पीठ
  4. चिमूटभर खायचा सोडा
  5. थोडा ओवा १/२ टिस्पून
  6. चवीपुरते मिठ , चिमूटभर हळद
  7. तळण्यासाठी तेल

Instructions

  1. बटाट्याच्या पातळ चकत्या करून साध्या पाण्यात साधारण १५ मिनीटे घालून ठेवावेत.
  2. बटाट्याच्या चकत्या कापून भांड्यात बेसन तांदूळ पिठ एकत्र करून त्यात ३ ते ४ टेस्पून पाणी घालून पिठ भिजवावे.
  3. त्यात नंतर ओवा , मिठ , हळद आणि सोडा घालून मिक्स करावे.
  4. तेल तापत ठेवावे. बटाट्याच्या चकत्या पाण्यातून काढाव्यात
  5. तेल तापले कि बटाट्याच्या चकत्या पिठात बुडवून भजी तळून काढावे
  6. तळलेल्या मिरची सोबत & पावात टाकून खावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE