Home / Recipes / Kanda bhaji

Photo of Kanda bhaji by Geeta Koshti at BetterButter
2286
8
0.0(0)
0

Kanda bhaji

Feb-21-2018
Geeta Koshti
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Kanda bhaji RECIPE

अस्सल मुंबई कराणचा आवडीचा चमचमीत पदार्थ

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. 2 मोठे कांदे
  2. तिखट, मीठ चवीप्रमाणे
  3. बेसन , तांदळाच पीठ अंदाजे लागेल तितके
  4. तळण्यासाठी तेल
  5. हळद , ओवा
  6. कोथींबीर - असली तर

Instructions

  1. कांदा उभा कापावा. त्याच्या पाकळ्या नीट वेगवेगळ्या करुन घ्या
  2. त्यावर मीठ, तिखट, ओवा, हळद घालुन नीट मिसळुन बाजुला ठेवावे. 10 -15 मिनीटानंतर
  3. कांद्याला पाणी सुटलेले असेल त्याच त्यात भिजेल इतपत तांदूळ पीठ & बेसण घालावे पाणी घालू नये
  4. तळण्यासाठी तेल तापायला ठेवावे
  5. कोथींबीर घालुन घ्या
  6. नीट हाताने पीठ मिक्स करून गरम तेलात भजी करुन दोन्ही बाजुने कुरकुरीत तळावे
  7. मस्त गरम भजी तळलेल्या मिरची सोबत खावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE