Home / Recipes / Ramphar Rabdi

Photo of Ramphar Rabdi by Archana Lokhande at BetterButter
884
4
0.0(0)
0

Ramphar Rabdi

Feb-21-2018
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Indian
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. १ रामफळ
  2. पाऊण लिटर दुध
  3. १० काजू
  4. १० बदाम
  5. १०० ग्रँम कंन्डेंस मिल्क

Instructions

  1. काजू ,बदाम १/२ तास पाण्यात भिजत ठेवले.
  2. गँसवर पातेल्यात दुध उकळत ठेवले.
  3. हे रामफळ आहे.त्याच्या गर काढून घेतला.
  4. तोपयँत भिजलेल्या बदामाची साल काढून बदाम आणि काजूची पेस्ट करून घेतली.
  5. दुध साधारण १५-२० मिनिटे चांगली घट्ट साय होईल इतपत उकळून घेतले.
  6. नंतर त्यात वाटलेली पेस्ट आणि रामफळाचा गर घालून मिक्स एक उकळी काढली.
  7. दुध उकळल्यावर कंन्डेंस मिल्क घालून मिक्स करून थोडे उकळून गँस बंद केला.
  8. तयार रामफळ रबडी फ्रिजमध्ये २-३ तास ठेवून नंतर थंड थंड रबडी खायला तयार.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE