Home / Recipes / Set dosa

Photo of Set dosa by Geeta Koshti at BetterButter
671
3
0.0(0)
0

Set dosa

Feb-22-2018
Geeta Koshti
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Tiffin Recipes
  • South Indian
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. तीन वाटया तांदूळ
  2. एक वाटी उडीदडाळ
  3. खायचा सोडा पाव चमचा
  4. थोडेसे तेल
  5. 2 चमचे दही
  6. मेथी दाणे 10-12
  7. चवीपुरते मीठ
  8. तेल गरजेपुरते

Instructions

  1. प्रथम तांदूळ व डाळ + मेथी दाणे धुऊन वेगवेगळे भिजत टाकावे
  2. सात ते आठ तासानंतर ते मिक्सरमधुन रवाळ वाटून घ्यावे
  3. त्यात दही टाकून ते पीठ आंबवन्यास ठेवा
  4. नंतर सेट डोसा करण्याच्या वेळी त्यात सोडा व मीठ टाकावे
  5. मिक्स करून घ्यावे नंतर तव्यावर तेल लावून त्यावर खोल चमचाने डोसे करतो तसे थोडे जाडसर टाकुन करावा
  6. बाजुने गोल तेल टाकुन काही मिनिटे त्याला वाफ आणावी पलटुन घ्या
  7. मस्त सोनेरी रंग येईल तेव्हा काढा
  8. अशाच पद्धतीने सर्व करून घ्या
  9. चटणी & सांबार सोबत खावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE