Home / Recipes / Methi ka Laccha Paratha

Photo of Methi ka Laccha Paratha by Archana Lokhande at BetterButter
999
4
0.0(0)
0

Methi ka Laccha Paratha

Feb-22-2018
Archana Lokhande
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Punjabi
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. १ कप गव्हाचे पीठ
  2. मेथी निवडून धुतलेली
  3. ओवा २ चमचे
  4. तेल
  5. मीठ
  6. पाणी

Instructions

  1. एका परातीत गव्हाचे पीठ,चिरलेली मेथी, ओवा,मीठ आणि तेल घालून मिक्स करून घेतले.
  2. नंतर थोडे थोडे पाणी घट्ट मळून घेतले आणि दहा मिनिटे तसेच ठेवून दिले.
  3. त्याची जेवढी पातळ होईल तेवढी पातळ पोळी लाटून घेतली.
  4. पोळीला तेल लावून थोडे पीठ भुरभुरून ऊभे कापून घेतले
  5. पुन्हा थोडे तेल लावून रोल करून घेतला.
  6. रोल गोल गोल गुंडाळून घेतला.
  7. नंतर हलक्या हाताने लाटून तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी छान भाजून घेतला.
  8. तयार मेथी का लच्छा पराठा सब्जी या दही बरोबर सर्व्ह केला.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE