Home / Recipes / Prasadacha sheera

Photo of Prasadacha sheera by Aarti Nijapkar at BetterButter
1753
7
0.0(0)
0

Prasadacha sheera

Feb-23-2018
Aarti Nijapkar
5 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Prasadacha sheera RECIPE

प्रसादाचा शीरा आपण सत्यनारायण महापूजेसाठी करतो ह्या प्रसादाची चव निराळीच असते एक घासाने मन सुखावतो

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Maharashtra
  • Roasting
  • Steaming
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. रवा १ वाटी
  2. तूप १/२ वाटी
  3. बदामाचे कप ७ ते ८
  4. केळी २
  5. कोमट दूध १ ते ११/२ वाटी
  6. साखर १/२ वाटी
  7. हिरवी वेलची कुटलेली १ लहान चमचा

Instructions

  1. खोलगट भांड किंवा कढईत तूप घालून रवा चांगला भाजून घ्या मंद आचेवर खरपूस भाजा
  2. रवा चांगला भाजून झाल्यावर बदामाचे कप घाला व भाजून घ्या ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या
  3. केळी सोलून बारीक काप करा व रव्यासोबत केळी चांगली भाजा हवं तर थोडं तूप घालू शकता केळी चांगली शिजवा
  4. आता तापवून घेतलेलं दूध कोमट झालं असेल तर दूध रव्याच्या मिश्रणात घाला व एकजीव करून घ्या झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे वाफवून घ्या
  5. आता साखर व वेलची पावडर घालून चांगल एकजीव करून घ्या झाकण ठेवून ५ ते ६ मिनिटे वाफवून घ्या
  6. शीरा शिजल्यावर गॅस बंद करून टाका
  7. गरमागरम शीरा वर तुळशीचे पान ठेवा व देवासमोर नवैद्य ठेवा
  8. खोलगट भांड किंवा कढईत तूप घालून रवा चांगला भाजून घ्या मंद आचेवर खरपूस भाजा
  9. रवा चांगला भाजून झाल्यावर बदामाचे कप घाला व भाजून घ्या ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या
  10. केळी सोलून बारीक काप करा व रव्यासोबत केळी चांगली भाजा हवं तर थोडं तूप घालू शकता केळी चांगली शिजवा
  11. आता तापवून घेतलेलं दूध कोमट झालं असेल तर दूध रव्याच्या मिश्रणात घाला व एकजीव करून घ्या झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे वाफवून घ्या
  12. आता साखर व वेलची पावडर घालून चांगल एकजीव करून घ्या झाकण ठेवून ५ ते ६ मिनिटे वाफवून घ्या
  13. शीरा शिजल्यावर गॅस बंद करून टाका
  14. गरमागरम शीरा वर तुळशीचे पान ठेवा व देवासमोर नवैद्य ठेवा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE