Home / Recipes / METHICHE thalipith

Photo of METHICHE thalipith by Chayya Bari at BetterButter
1195
8
0.0(0)
0

METHICHE thalipith

Feb-24-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. मेथीची भाजी १/२गड्डी
  2. हिरवी मिरची आले लसूण पेस्ट २चमचे
  3. ओवा १/२चमचा
  4. तीळ २चमचे
  5. धने जिरेपूड प्रत्येकी १/२चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. हळद १चमचा
  8. भाजणीचे पीठ २.५वाट्या
  9. किंवा ज्वारीचे पीठ१.५वाटी
  10. बेसन व तांदुळाचे पीठ प्रत्येकी १/२वाटी
  11. बडीशेप पूड ऐच्छिक
  12. तेल

Instructions

  1. प्रथम मेथीची भाजी धुवून व चिरून घ्यावी
  2. मग त्यात मिक्स पीठ किंवा भाजणीचे पीठ ओवा तीळ मीठ हळद आले लसूण मिरची पेस्ट घालावी। धने जिरे पूड घालावी आवडत असेल तर बडीशेप पूड घालावी
  3. सर्व कालवून पीठ मळावे
  4. तयार पिठाचे थालीपीठ कापडावर थापून घ्यावे
  5. व तव्यावर टाकून तेल सोडून दोन्हीकडून खरपूस भाजावे
  6. जवसाच्या चटणीवर तेल टाकून सर्व्ह करावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE