Home / Recipes / Aambadichi bhaji aani thecha

Photo of Aambadichi bhaji aani thecha by pranali deshmukh at BetterButter
1297
6
0.0(0)
0

Aambadichi bhaji aani thecha

Feb-24-2018
pranali deshmukh
20 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. अंबाडीची भाजी 1 पाव
  2. ज्वारीचं पीठ 2 वाटी
  3. हिरव्या मिरच्या एक वाटी
  4. लसूण पाकळ्या 3-4
  5. जिरे 1 tbsp
  6. तेल 1 डाव
  7. मीठ
  8. कोथिंबीर चिरून 2 tbsp

Instructions

  1. भाजी धुवून त्याची पान तोडून घ्या .आणि भाजीत थोडं पाणी घालून कुकरमध्ये दोन शिट्या काढून शिजवा .
  2. थंड झाल्यावर रवीने भाजी आहटुन घ्या त्यात मीठ आणि ज्वारीचं पीठ पचेल इतकं टाका. पीठ भाकरीसाठी लागतं तसं मळून घ्या.
  3. पोळपाटावर छोटा गोळा घेऊन लाटा .आणितव्यावर टाका .भाकरीला लावतो तसे वरच्या बाजूला पाण्याचा हात घेऊन पसरवा .
  4. लगेच पलटवून दुसरीकडून होऊ द्या .आता दोन्हीकडून परतवून झाल्यावर .पहिल्या बाजूकडून गॅसच्या फ्लेमवर भाजा .झाली भाकरी तयार.पण भाकरीसोबत हिरव्या मिरचीचा ठेचा लागतो .
  5. #ठेचा मिरच्याधुवून ,देठ काढून घ्या ,तव्यावर थोडं तेल टाकून परतवा.मिरच्या पाट्यावर टाका .त्यामध्ये जिरे ,मीठ ,कोथिंबीर ,लसूण पाकळ्या घालून वाटून घ्या.
  6. ठेचा￰ खाण्याची मजा घ्यायची असेल तर पाट्यावरच वाटा.
  7. आता भाकरी आणि ठेचा सर्व्ह करा म्हणजे वाढ. छान ठेच्यावर डायटिंगचा विचार न करता तेलाची दिल खोलून धार सोडा ....परमोच्च आनंदाचे भोजन ग्रहण करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE