Home / Recipes / Methi bhaji

Photo of Methi bhaji by Deepali Sawant at BetterButter
1358
5
0.0(0)
0

Methi bhaji

Feb-27-2018
Deepali Sawant
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Maharashtra
  • Main Dish
  • High Fibre

Ingredients Serving: 4

  1. १ जुडी मेथी, धुवून चिरलेली
  2. १ वाटी तूर डाळ, तांदूळ व शेंगदाणे भिजवलेले
  3. १ हिरवी मिरची
  4. मोहरी, जिर, तेल
  5. हिंग, हळद, लाल तिखट, मिठ
  6. १ चिरलेला कांदा, ६-७ लसूण पाकळ्या ठेचून
  7. १/४ वाटीओलं खोबरं

Instructions

  1. कूकरच्या एका डब्यात चिरलेली मेथी, व दुसर्‍या डब्यात तूर डाळ, तांदूळ, शेंगदाणे व हिरवी मिरची, पाणी व थोडस मिठ व pinch हिंग घालून ३शिट्या करुन घ्या
  2. उकडल्या नंतर
  3. एका कढईत तेल गरम करुन त्यात जिरं मोहरी, लसूण पाकळ्या ठेचून व कांदा परतून घ्या
  4. त्यात हळद, थोडंसं लाल तिखट (हिरवी मिरची घातलेली त्यामुळे थोडच), ओलं खोबरं घालून परतून घ्या
  5. उकडलेली मेथी व डाळ तांदूळ घालून चांगले एकजीव करून पाणी घालून consistency adjust करा (उकडताना मिठ घातलेलं त्यानुसार) चवीनुसार मिठ घाला
  6. ५ मिनिटे झाकून ठेवा
  7. भाकरीबरोबर सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE