Home / Recipes / mix veg pickle

Photo of mix veg pickle by साची सचिन at BetterButter
959
4
0.0(0)
0

mix veg pickle

Feb-27-2018
साची सचिन
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT mix veg pickle RECIPE

व्हीनेगर घेतलेले लोणच खण्यापेक्षा हे लोणच खुप छान लागत आणि मिक्स भाजी असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Condiments
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. १ वाटी उभी बारीक़ चिरलेली शिमला मिरचि
  2. १ वाटी उभा चिरलेला कोबी
  3. १ वाटी किसलेल गाजर
  4. २ चमचे लोणच्याचा मसाला
  5. १/२ चमचा हळद
  6. १ लिम्बु
  7. २ चमचे तेल
  8. १ चमचा राई
  9. पाव चमचा हींग
  10. चविनुसार मीठ

Instructions

  1. एका पॅन मधे २ चमचे तेल घ्यावे
  2. तेल चांगले तापले की त्यात राई आणि हींग घालवा.राई चांगली तड़तडली की
  3. त्यात शिमला मिरची आणि कोबी घालुन गॅस बारीक़ करुन भाजी परतून घ्यावी
  4. अर्धा मिनिटभर वाफ काढवी
  5. लगेच सर्व भाजी एक बाउल मधे काढून घ्यावी
  6. मग त्यात किसलेल गाजर घालावे
  7. मग त्यात लोणच्याचा मसाला हळद मिठ आणि लिम्बु घालुन सर्व एकजीव करावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE