Home / Recipes / Coriander Paratha

Photo of Coriander Paratha by kanchan date at BetterButter
804
5
0.0(0)
0

Coriander Paratha

Feb-27-2018
kanchan date
15 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 4वाटी गव्हाचं पीठ
  2. 1 मोठी वाटी बारीक कापलेली कोथिंबीर
  3. 1 मोठा कांदा किसून
  4. अर्धा चमचा लाल तिखट
  5. 5 ते 6 लसूण पाकळ्या
  6. 2 हिरव्या मिरच्या
  7. अर्धा चमचा हळद
  8. चवीनुसार मीठ
  9. 1 चमचा साखर
  10. अर्धा चमचा गरम मसाला
  11. तेल

Instructions

  1. गव्हाच्या पिठात कोथिंबीर कांदा सर्व मसाले मीठ साखर आणि 2 चमचे तेल घालून मिक्स करून घ्या
  2. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या
  3. आता पुन्हा वरून 1 चमचा तेल लावून 10 मिनिट पीठ भिजू द्या
  4. 10 मिनिटाने चपाती प्रमाणे पराठे लाटून घ्या
  5. आता गॅस वर पॅन ठेऊन गरम करून घ्या आणि मीडियम फ्लॅमे वर पराठे दोनी बाजूने तेल लावून नीट भाजून घ्या
  6. कोथिंबीर पराठा रेडी आहे. टोमॅटो साँस किंवा दह्यासोबत सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE