Home / Recipes / Dahi vada

Photo of Dahi vada by mayuri kadam at BetterButter
1149
7
0.0(0)
0

Dahi vada

Feb-28-2018
mayuri kadam
0 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • South Indian
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. भिजवलेली उडीद दाळ 1 वाटी
  2. गोड दही
  3. चिंच
  4. गूळ
  5. लाल तिखट
  6. पुदिना 1।2 वाटी
  7. कोथिंबीर 1 वाटी
  8. लसूण 4 ते 5 पाकळ्या
  9. मिरची 2 ते 3
  10. मीठ
  11. साखर
  12. चाट मसाला
  13. तेल

Instructions

  1. प्रथम उडीद डाळ 6 ते 7 तास भिजत घालून नंतर ते बारीक वाटून घ्या
  2. त्यात थोडे मीठ घालून तळून घ्या
  3. आता हिरवी चटणी तयार करा म्हणजेच कोथिंबीर पुदिना लसूण मिरची मीठ व थोडे पाणी घालून वाटून घ्या
  4. आता गॉड चटणी तयार करा म्हणजे चिंच गूळ मीठ थोडे लाल तिखट व पाणी घालून वाटा
  5. आता दहा त्यात साखर आणि मीठ घालून मिक्स करून घ्या
  6. आता तळलेले वाले पाण्यात भिजत ठेवा
  7. नंतर ते वडे पिळून घेऊन एका बाउल मध्ये ठेवा व त्यावर गोड दही जास्त प्रमाणात घाला
  8. आता त्यावर हिरवी चटणी व गोड चटणी थोडी थोडी घाला
  9. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE