Home / Recipes / Peanut chikki

Photo of Peanut chikki by kanchan date at BetterButter
5463
3
0.0(0)
0

Peanut chikki

Mar-03-2018
kanchan date
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. एक वाटी शेंगदाणे
  2. अर्धी वाटी चिकीचा गुळ
  3. 1 चमचा तूप

Instructions

  1. शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यावे
  2. थंड झाले कि त्याच्या साली काढून खलबत्त्यात जाडसर भरड करावी
  3. शेंगदाण्याचे 2 तुकडे होतील एवढी भरड करावी
  4. आता कढई गॅस वर ठेऊन गुळ आणि अर्धा चमचा तूप घालून एक तारी पाक करून घ्यावा
  5. पाक झाल्यावर गॅस बंद करावा आणि कढई खाली घेऊन त्यात शेंगदाणे घालावे व मिक्स करून घ्यावे
  6. आता एका ट्रे ला तूप लावून त्यात वरील मिश्रण घालावे व निट चमच्याने पसरून घ्यावे
  7. आता त्याच्या वड्या पाडून थंड करून घ्याव्या. आपली शेंगदाणा चिक्की रेडी आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE