Home / Recipes / Tomato soup

Photo of Tomato soup by Maya Ghuse at BetterButter
546
4
0.0(0)
0

Tomato soup

Mar-08-2018
Maya Ghuse
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Pressure Cook
  • Soups
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. टमाटे 4-5
  2. लसूण 4-5 पाकळ्या
  3. अद्रक अर्धा इंच
  4. हिरवी मिरची 1 ( तूकडे )
  5. मिरे पावडर 5 -6मिर्यांची
  6. जिरं पूड पाव चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. बटाटा 1 (छोटा) चिरून
  9. अर्धा चमचा लोणी
  10. साय 1 चमचा
  11. गूळ अर्धा इंच
  12. कोथिंबीर

Instructions

  1. टमाटे चिरून घेतले, बटाट्याचे साल काढून घेतले
  2. हिरवी मिरची ,कांदा चिरून घेतले ,आलं लसूण घेतल
  3. कूकरमध्ये सर्व घेवून त्यात थोड पाणी टाकून झाकण लावून शिट्टी घेतली
  4. थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घेतले
  5. गाळणीने गाळून घेतले
  6. मिरे व जिरा पावडर केली
  7. कूकरमध्ये लोणी टाकून त्यात गाळलेला रस टाकला व त्यात जिरं, मिरे पूड ,मीठ , थोडसा गूळाचा तूकडा टाकला व उकळवून घेतले
  8. वरून साय, कोथिंबीर घालून वाढले

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE