Home / Recipes / Cheezy Masala Paav

Photo of Cheezy Masala Paav by Poonam Nikam at BetterButter
547
16
0.0(0)
0

Cheezy Masala Paav

Mar-15-2018
Poonam Nikam
30 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. पाव ,
  2. फ्लावर ,
  3. आर्धी वाटी मटर दाने
  4. शिमला मिरची.
  5. कांदे ,
  6. बटाटे ,
  7. टोमाटो,
  8. आले लसुन पेस्ट ,
  9. पावभाजीचा मसाला ,
  10. गरम मसाला पावडर,
  11. तिखट मसाला
  12. हळद
  13. लिंबू
  14. मीठ गरजेनुसार
  15. अमुल बटर ,
  16. चिझ स्लाईस
  17. चिझ क्युब्स

Instructions

  1. सर्व भाज्या बारीक चिरून घ्या .
  2. बटाटे ,माटार ,प्लॉवर वाफवून घ्या शिमला मिरची वाफवून घेवू शकता ,नाहीतर चिरून परता.
  3. कांदा टोमेटो मिक्सर मद्धे बिरिक करुन तेलात टाकून तेल सुटे पर्यंत परतवून घ्या,आले, लसून पेस्ट परतून घ्या,
  4. नंतर त्यावर , गरम मसाला पावडर, तिखट मसाला टाका आवडत असेल वापरा व पाव भाजी मसाला टाका नंतर त्यावर वाफवून घेतलेल्या भाज्या टाका . ......
  5. मीठ चविनुसार घाला
  6. ..स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करा.
  7. पाव तव्यावर गरम करा किंवा तसेच घ्या
  8. त्यावर भाजी वरुन चिझ स्लाईस ठेवुन कांदा पसरवा
  9. वरुन चिझ कीसुन सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE