Home / Recipes / Alu (Alkudi / Aarvi) che crockets

Photo of Alu (Alkudi / Aarvi) che crockets by Aarti Nijapkar at BetterButter
841
6
0.0(0)
0

Alu (Alkudi / Aarvi) che crockets

Mar-15-2018
Aarti Nijapkar
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Alu (Alkudi / Aarvi) che crockets RECIPE

अळू म्हणजेच अरबी ह्याचे आपण क्रोकेट्स बनवणार आहोत अळू उकळल्यावर चिकट होतो काहींना आवडत नाही पण आपण अशी मस्त पाककृती की खाणार्याला कळणारच नाही की ते अळू चे पदार्थ खात आहेत

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Indian
  • Shallow fry
  • Steaming
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. अळू २५० ग्रॅम
  2. ओट्स १/२ कप
  3. हिरवे मटार १/४ कप
  4. कांदा चिरलेला १ मध्यम
  5. हिरव्या मिरच्या चिरलेल्या २ ते ३
  6. कोथिंबीर चिरलेली २ मोठे चमचे
  7. लिंबूचा रस १ मोठा चमचा
  8. लाल तिखट १ लहान चमचा
  9. गरम मसाला १/२ चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल तळण्यासाठी

Instructions

  1. अळू स्वच्छ धुवून घ्या मग वाफेवर अळू शिजवून घ्या हिरवे मटार थोडे वाफवून घ्या
  2. ओट्स तव्यावर मंद आचेवर भाजून घ्या मग एक ताटात काढून ठेवा मग त्याची जाडसर भरड करा
  3. अळू गार झाले की साल काढून टाका
  4. अळू आणि मटार एका भांड्यात कुस्करून घ्या मग त्यात ओट्स,चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर ,लिंबू चा रस,लाल तिखट, गरम मसाला, मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या
  5. आता ह्या मिश्रणाचे गोलाकार लांबट क्रोकेट्स बनवून घ्या किंवा तुमच्या आवडीचा आकार द्या
  6. कढईत तेल तापवून घ्या मग मध्यम आचेवर हे क्रोकेट्स तळून घ्या दोन्ही बाजूने तळून घ्या सोनेरी रंग येऊ द्या
  7. मग एका ताटात काढून घ्या सजावट करून व गरमागरम खा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE