Home / Recipes / Pasta Paysam Triffle Pudding

Photo of Pasta Paysam Triffle Pudding by Renu Chandratre at BetterButter
535
6
0.0(0)
0

Pasta Paysam Triffle Pudding

Mar-16-2018
Renu Chandratre
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Fusion
  • Boiling
  • Dessert
  • Egg Free

Ingredients Serving: 4

  1. कुठला ही पास्ता 1 कप
  2. दूध 1/2 लीटर
  3. साखर 1/2 वाटी
  4. चोकोलेट स्पंज केक चे तुकडे 2 कप
  5. मिश्र सीजनल फ्रूट्स 2 कप ( अंबा, केळ , स्ट्रॉबेरी, द्राक्ष )
  6. वेनिला एसेंस 1 टी स्पून

Instructions

  1. दूध तापत ठेवा
  2. पास्ता टाकून उकळून घ्या , पास्ता पूर्णपणे शिजला की साखर टाकून , अजुन जरा वेळ शिजू द्या
  3. सतत ढवळत रहा, पायसम ज़रा गार झाली की वेनिला एसेंस टाकून गार होउ द्या
  4. चोकोलेट स्पॉन्ज केक चे लहान मोठे तुकडे करून घ्या
  5. काचे चे सर्विंग ग्लास घ्या , त्यात सर्वात खाली केक चे कही तुकडे टाका
  6. मग त्यावर पायसम टाका आणि त्यावर मिक्स फ्रूट्स चे तुकडे घाला
  7. पुन्हा केक चे तुकडे घाला
  8. अशा प्रकारे सर्व लेयर्स तयार करा
  9. सर्वात वर पुन्हा फ्रूट्स नी सजवा
  10. फ्रिज मधे थण्ड गार करून सेर्व्ह करा
  11. फॅमिली व मित्रान सोबत आनंद घ्या थण्ड गार पास्ता पायसम ट्रायफल पुडिंग चा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE