Home / Recipes / Butter Nan

Photo of Butter Nan by Geeta Koshti at BetterButter
1348
6
0.0(0)
0

Butter Nan

Mar-17-2018
Geeta Koshti
180 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. मैदा - 200 ग्रॅम (2 कप)
  2. खायचा सोडा - 1/4 छोटा चमचा
  3. साखर 1/2 छोटा चमचा
  4. मिठ 1/2 चमचा ( चवीनुसार )
  5. तेल - 2 टेबिल स्पून
  6. नान बनवण्यासाठी बटर
  7. कोथिंबीर , कलोजी , लसूण

Instructions

  1. 1 का भांड्यात मैदा चाळुन घ्या मैद्याला मध्ये गोल करा
  2. त्यात दही , साखर , सोडा , तेल हे सर्व घालून मिक्स करून घ्या
  3. हे मिश्रण कोमट पाण्यात मळुन चपातीचे पिठ मळतो तसे मळुन घ्या
  4. हे मळुन झाल्यास गरम अशा ठिकाणी कपडा झाकण ठेऊण 3,4 तास ठेवा
  5. काही तासांनी तो फुलेला दिसेल असा
  6. सर्व पिठ गोळा करून छोटे असे एकसारखे गोळे करा
  7. अंड गोल आकारत असे लाटून घ्या जास्त पातळ लाटू नका
  8. त्यावर कलोजी , कोथिंबीर , बटर लावा
  9. परत ओल्या हाताने चागंले आदर दाबुन चिटकून घ्या
  10. तवा गरम करून त्यातवर हळुच ऊचलून तव्यावर टाका कोथिंबीर , कलोजी लावलेली बाजू वरच ठेवा
  11. खालून चागंल झाले की वरती असे फुगलेले गोळे दिसतात
  12. तसेच चुमट्याने ऊचलून फुलक्या सारखे शेकून घ्या
  13. नंतर बटर लावून गरम गरम कोणत्याही भाजीसोबत खा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE