Home / Recipes / Mashroom Tava Masala

Photo of Mashroom Tava Masala by Nayana Palav at BetterButter
676
12
0.0(0)
0

Mashroom Tava Masala

Mar-20-2018
Nayana Palav
20 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Fusion
  • Sauteeing
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. मश्रुम ४०० ग्राम
  2. कांदे २
  3. टोमॅटो २
  4. साजूक तूप ३ टेबलस्पून
  5. आल लसूण पेस्ट १ टेबलस्पून
  6. काश्मीरी मिरची पावडर २ टेबलस्पून
  7. गरम मसाला १ टीस्पून
  8. किचन किंग मसाला १ टीस्पून
  9. हिंग १/४ टीस्पून
  10. हळद १/४ टीस्पून
  11. हिरव्या मिरच्या २
  12. जिरे १/४ टीस्पून
  13. मीठ चवीनुसार
  14. कोंथिबीर मुठभर

Instructions

  1. मश्रुम धूवून घ्या, याला माती असते.
  2. मश्रुम चे स्लाईस करा.
  3. गॅसवर कढई गरम करत‌ ठेवा.
  4. त्यात तूप, हिंग, जिरे, मिरच्या, हळद घाला.
  5. कापलेला कांदा, मीठ घाला, कांदा चटकन ब्राउन होतो.
  6. आता टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, सर्व मसाले घाला.
  7. नीट परतावे.
  8. आता मश्रुम घाला.
  9. नीट परतावे.
  10. जरा ५ मिनीटे शिजू द्या.
  11. तयार आहे तुमचे मश्रुम तवा मसाला.
  12. रोटी, नान, चपातीबरोबर वाढा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE