Home / Recipes / Veg Hakka Noodles

Photo of Veg Hakka Noodles by Nayana Palav at BetterButter
3437
14
0.0(0)
0

Veg Hakka Noodles

Mar-20-2018
Nayana Palav
10 minutes
Prep Time
5 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Chinese
  • Sauteeing
  • Main Dish
  • Vegan

Ingredients Serving: 6

  1. हक्का नुडल्स २०० ग्राम
  2. लसूण ४ पाकळया
  3. हिरव्या मिरच्या २
  4. सिमला मिर्ची १
  5. पातीचा कांदा १
  6. मश्रुम २
  7. गाजर १/२
  8. मटार मुठभर
  9. फरसबी ५-६
  10. सोया २ टीस्पून किंवा चवीनुसार

Instructions

  1. एक भांडे गॅसवर गरम करत ठेवा.
  2. त्यात ४-५ ग्लास पाणी घाला.
  3. त्यात मीठ व १ चमचा तेल घाला.
  4. पाणी उकळले की त्यात नुडल्स घाला.
  5. ५ मिनिटे राहू द्या.
  6. नुडल्स म‌उ होतील, एका चाळणीत काढून, त्यावर थंड पाणी ओता.
  7. एक भांडे गॅसवर गरम करत ठेवा.
  8. त्यात २ चमचे तेल घाला.
  9. बारीक कापलेला लसूण, मिरची घाला.
  10. नीट परतावे.
  11. गाजर चौकोनी तुकडे करा. बाकीच्या भाज्या चिरुन घ्या.
  12. आता भाज्या घाला, नीट परतून घ्या.
  13. जरा शिजू द्या.
  14. आता नुडल्स घाला.
  15. नीट मिक्स करा.
  16. कांदा पात घाला.
  17. सोया साँस घाला.
  18. तयार आहे तुमचे चविष्ट हक्का नुडल्स.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE