Home / Recipes / Fish fry

Photo of Fish fry by deepali oak at BetterButter
1940
12
0.0(0)
0

Fish fry

Mar-22-2018
deepali oak
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Fish fry RECIPE

नाॅनव्हेज पार्टी असल्यास चीकन मटन असले तरी फीश फ्राय केल्या शिवाय पार्टी अपुर्णच वाटते...तळलेली माशाची तुकडी अशी अलगद ऊचलुन तोंडात टाकण्यात आहे ती रश्शाचे मटण खाण्यात ईतकि नाही वाटत असे मला तरी वाटते.

Recipe Tags

  • Non-veg
  • Medium
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Pan fry
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. स्वछ साफ करून धुतलेले बांगडे 5-6
  2. आले लसूण मिरची कोथिंबीर व कोकम ह्याची पेस्ट
  3. मालवणी मसाला किंवा लाल तिखट
  4. हळद व मीठ
  5. तांदुळाचे किंवा ज्वारीचे पीठ १ वाटी
  6. पाव वाटी रवा
  7. तेल 1 वाटी

Instructions

  1. बांगड्याला मसाला आत पर्यंत जावा म्हणून चीरा मारा
  2. तिखट मीठ हळद लावा
  3. २-३चमचे पेस्ट लावा
  4. चांगले मिक्स करून घ्या
  5. १० मिनिट असेच लावून ठेवा
  6. एका ताटात पीठ व रवा एकत्र करा त्यात जरासे मीठ व तिखट घालून कोरडेच मिक्स करा
  7. तव्यावर तेल गरम झाले कि ह्या पीठात मासे घोळवून तळा
  8. तळताना गैस मिडियम वर ठेवा
  9. दोन्हीकडनं छान तळून टीश्यु पेपर वर काढा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE