Home / Recipes / Bread cutlets

Photo of Bread cutlets by deepali oak at BetterButter
1387
10
0.0(0)
0

Bread cutlets

Mar-23-2018
deepali oak
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Frying
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. ४ मोठे बटाटे ऊकडुन
  2. १ वाटी मटार चे दाणे वाफवून
  3. आले लसूण पेस्ट व ५-६ मीरची तुकडे
  4. हिंग हळद कढिपत्ता जीरे मोहरी
  5. लिंबू रस किंवा आमचूर पावडर
  6. कोथिंबीर १ वाटी बारीक चीरून
  7. १ पावाचा पुडा
  8. तळणीसाठी तेल
  9. पाणी वाटीभर
  10. मीठ

Instructions

  1. कढईत १ चमचा तेल तापवा
  2. त्यात जीरे मोहरी हिंग हळद घाला.
  3. आले लसूण पेस्ट घाला व मिरचीचे तुकडे घाला
  4. कढीपत्ता घाला
  5. आता ह्यात बटाटा कुस्करुन व मटार घाला
  6. आमचूर पावडर व कोथिंबीर मीठ घालून वाफ द्या
  7. आता पावाचे कडा हलक्या काढा व लाटण्याने लाटून घ्या
  8. भाजी आत भरून पाण्याचा हात लावून कटलेट बनवा
  9. आता हे तळून टीशू पेपरवर काढा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE