Home / Recipes / Hash Potato

Photo of Hash Potato by Aarti Nijapkar at BetterButter
295
6
0.0(0)
0

Hash Potato

Mar-23-2018
Aarti Nijapkar
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Hash Potato RECIPE

खूप सोपी पाककृती आहे व लवकर होणारी आहे झटपट बनवू शकता

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • French
  • Pan fry
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. बटाटे उकळून घेतलेले ४ ते ५
  2. मीठ चवीनुसार
  3. काळीमिरी कुटलेली १ लहान चमचा
  4. चीज किसलेले २ मोठे चमचे
  5. तेल

Instructions

  1. बटाटे गार झाल्यावर साली काढून किसून घ्या
  2. एका ताटात घ्या मग त्यात चवीनुसार मीठ , कुटलेली काळीमिरी व किसलेले चीज घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या
  3. मग समान आकाराचे थोडे मध्यम चपटे पॅटीस सारखे बनवून घ्या
  4. तवा गरम करून त्यात थोडे तेल घाला मग हे हॅश पोटॅटो कमी तेलात भाजून घ्या दोन्ही बाजूने सोनेरी रंग होईपर्यंत भाजा
  5. गरमागरम हॅश पोटॅटो तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE