Home / Recipes / Aamras malpua

Photo of Aamras malpua by Aarti Nijapkar at BetterButter
728
5
0.0(0)
0

Aamras malpua

Mar-24-2018
Aarti Nijapkar
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Indian
  • Pan fry
  • Frying
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. गव्हाचं पीठ १ वाटी
  2. मैदा १ चमचा
  3. मीठ किंचित
  4. बडीशेप भाजलेली १ लहान चमचा
  5. आमरस १/२ वाटी
  6. पाणी गरजेनुसार
  7. तेल तळण्यासाठी
  8. साखरेचं पाक
  9. साखर १ वाटी
  10. पाणी २ वाटी
  11. सजावटीसाठी
  12. बदाम
  13. पिस्ते

Instructions

  1. प्रथम एका बाउल मध्ये गव्हाचं पीठ , मैदा , किंचित मीठ , भाजलेली बडीशेप , व थोडे पाणी घालून एकजीव करून घ्या मग १० मिनिटे बाजूला ठेवून ध्या
  2. आता साखरेचं पाक करून घ्या साखर आणि पाणी एकत्र करून उकळून घ्या
  3. आता मालपुआ च्या मिश्रणात आमरस घाला व मिश्रण इडलीच्या मिश्रणासारके बनवून घ्या
  4. एका कढईत किंवा खोलगट तव्यात तेल घालून गरम करून घ्या मग लहान चमच्याने मालपुआ तेलात तळून घ्या दोन्ही बाजूस सोनेरी रंग आणा
  5. तयार मालपुआ साखरेच्या पाकात घोळवून घ्या
  6. एका ताटात काढून त्यावर बदाम पिस्त्याचे काप घालून सजावट करा
  7. गरमागरम खा किंवा तुमच्या आवडीनुसार खा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE