Home / Recipes / Shimla mirchi vada chat

Photo of Shimla mirchi vada chat by Rohini Rathi at BetterButter
998
5
0.0(0)
0

Shimla mirchi vada chat

Mar-25-2018
Rohini Rathi
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Easy
  • Kitty Parties
  • Maharashtra
  • Frying
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. मध्यम आकाराच्या शिमला मिरची 4
  2. आतील सारणासाठी
  3. उकडलेले बटाटे मध्यम आकाराचे पाच ते सहा
  4. बारीक चिरलेला कांदा एक
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर दोन टेबलस्पून
  6. जिरे पावडर एक चमचा
  7. गरम मसाला एकटी टिस्पून
  8. हिरवी मिरची बारीक चिरलेले दोन
  9. लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून
  10. हळद अर्धा टीस्पून
  11. चवीनुसार
  12. बेसन पीठ 1 कप
  13. लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून
  14. गरम मसाला एक टिस्पून
  15. मीठ चवीनुसार
  16. तेल तळण्यासाठी

Instructions

  1. शिमला मिरची स्वच्छ धुऊन वरील देठाचा भाग कापून घ्यावा
  2. नंतर त्याचे आडवे गोल आकारात तुकडे कापून घ्यावे
  3. नंतर सारणासाठी उकडून घेतलेले बटाटे कुस्करून घ्या सर्व मसाले व मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  4. बेसन पिठामध्ये हळदी पावडर लाल मिरची पावडर गरम मसाला घालून मध्यम बेटर घालून यावे
  5. तयार कापलेल्या शिमला मिरची बटाट्याचे मिश्रण स्टाफ करून घ्यावे
  6. नंतर सर्व शिमला मिरची staff करून घ्यावी करून घ्यावी
  7. भरलेली शिमला मिरची बेसनाच्या मिश्रणामध्ये सर्व बाजूने भरून घ्यावेत व
  8. कढईत तेल गरम करून तयार शिमला मिरची तळून घ्यावी
  9. येथील शिमला मिरचीचे चाकूच्या साह्याने 4 तुकडे करून घ्यावे
  10. त्यावरती दही हिरवी चटणी बारीक शेव बारीक चिरलेला कांदा घालून सर्व्ह करावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE