Home / Recipes / Green pav bhaji

Photo of Green pav bhaji by Seema jambhule at BetterButter
938
2
0.0(0)
0

Green pav bhaji

Mar-28-2018
Seema jambhule
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 1 कप फुलकोबी
  2. पालक
  3. 2 बटाटे
  4. 1/2 कप हिरवे वाटणे
  5. 3-4 हिरवी मिर्ची
  6. 1/2 चमचा हळद
  7. मीठ चवीनुसार
  8. लसूण आले पेस्ट
  9. 1 कांदा बारीक चिरलेला
  10. 1 बारीक चिरलेला टमाटर
  11. कोथिंबीर
  12. 2 चमचा पावभाजी मसाला
  13. बटर

Instructions

  1. बटाटे सोलून धून आणि कापून घ्या
  2. फुलकोबी , टमाटर , कांदा ,धून कापून घ्या
  3. फुलकोबी बटाटे कुकरला 3 शिट्टी देऊन शिजवून घ्या
  4. नंतर पालक गरम पाणी मध्ये 2 मिनट उखाळा
  5. पालक , हिरवी मिर्ची , कोथिंबीर याची पेस्ट करा
  6. लसूण आद्र्क याची पेस्ट करा
  7. हिरवे वाटणे अर्धे कच्चे शिजवून घ्या
  8. एक भांडत बटर गरम करा
  9. त्यात कांदा टाकून परतून घ्या
  10. अद्र्क लसूण पेस्ट टाका
  11. नंतर चिरलेला टमाटर टाकून परतून घ्या
  12. त्यात पालक हिरवी मिर्ची आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकून परतुन घ्या
  13. त्यात हळद 1/2 चमचा तिखट (आवडीनुसार )टाकून परतुन घ्या
  14. 2 चमचा पावभाजी मसाला टाकून परतून घ्या.
  15. त्या मध्ये उखडलेल्या भाजी बटाटा फुलकोबी आणि हिरवे वाटणे टाकून परता.
  16. 2-3 मिनट भाजी शिजू द्या
  17. वरून कोथिंबीर टाकून पाव सोबत sarve करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE