Home / Recipes / Onion pakoda

Photo of Onion pakoda by Urwashi Thote at BetterButter
256
8
0.0(0)
0

Onion pakoda

Apr-03-2018
Urwashi Thote
15 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks
  • Vegan

Ingredients Serving: 5

  1. 5 मोठे कांदे
  2. 4 हिरव्या मिरच्या
  3. एक छोटी वाटी चिरलेली कोथिंबीर
  4. चार-पाच कढीपत्ता
  5. 1 मोठी वाटी बेसन
  6. 2 चम्मच तांदळाचे पीठ
  7. 1 चम्मच ओवा
  8. 1 चम्मच मीठ
  9. अर्धा चम्मच साखर
  10. अर्धा चम्मच हळद
  11. तळण्यासाठी तेल

Instructions

  1. प्रथम कांदे चिरुन त्यात मीठ टाकून ,
  2. दहा मिनिटं तसेच ठेवा , नंतर त्यात सर्व साहित्य टाकून एकत्र मिक्स करा .
  3. नंतर त्यात थोडं गरम तेल टाकून त्याची भजी टाका, अशी तुमची गरम गरम नागपूरची कांदि भजी तयार आहे.
  4. तुम्हीही भजी हिरवी चटणी किंवा तळलेल्या हिरव्या मिरच्या यासोबतच खाऊ शकता.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE