Home / Recipes / BEET ROOT BARFI

Photo of BEET ROOT BARFI by Suchitra Maddi at BetterButter
756
3
0.0(0)
0

BEET ROOT BARFI

Apr-05-2018
Suchitra Maddi
5 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • High Fibre

Ingredients Serving: 2

  1. साखर अर्धी वाटी
  2. साय दोन ते तीन चमचे
  3. तूप 1 चमचा
  4. वेलची पावडर पाव चमचा
  5. बीट रूट किसलेले 1 वाटी
  6. अंदाजाने दूध पाव वाटी
  7. ड्रायफ्रूईट्स इच्छे नुसार

Instructions

  1. कढईत एक चमचा तूप टाका
  2. त्यात एक वाटी किसलेले बीट परतावा मऊ होईपर्यंत
  3. नन्तर त्यात अर्धी वाटी साखर घाला मंद आचेवर शिजवा
  4. त्यात दोन तीन चमचा साय न दूध घालून शिजवत ठेवा
  5. नन्तर त्यात पाव चमचा वेलची पूड न हवी असल्यास ड्रायफ्रूईट्स किसून घाला
  6. सतत परतावेत राहा जोपर्यंत ते कडेने सुटू लागत नाही।
  7. घट्ट होत आल्यावर गॅस बंद करा
  8. प्लेट ला तुपाने ग्रीस करून घ्या न मिश्रण घाला त्यावर ड्रायफ्रूईट्स ने गर्निश करा।।

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE