Home / Recipes / Linseed chutney

Photo of Linseed chutney by Urwashi Thote at BetterButter
326
6
0.0(0)
0

Linseed chutney

Apr-07-2018
Urwashi Thote
30 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Condiments
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. 1 मोठी वाटी जवस
  2. 1 छोटी वाटी तीळ
  3. 1 छोटी वाटी शेंगदाणे
  4. 2 चमच जीर
  5. 6 लाल मिरच्या
  6. 9 लसुण पाकळ्या
  7. चवीपुरते मीठ

Instructions

  1. प्रथम जवस कढईत टाकून त्याला तडतड होतपर्यंत भाजावे, जवस तडतड झाले की ते बाहेर काढून,
  2. त्यात जीर आणि तीळ तडतड होत पर्यंत भाजावी.
  3. नंतर त्याच कढईमध्ये शेंगदाणेही भाजून टाकावे, भाजून झाले की त्याची साले काढून ठेवावी.
  4. नंतर त्यात कढईमध्ये लाल मिरच्या भाजून टाकाव्या.
  5. सर्व पदार्थ भाजल्यावर एकत्र मिक्सरमध्ये टाकून एक दा फिरून घ्यावे, नंतर त्यात मीठ आणि लसणाच्या पाकळ्या टाकून बारीक होत पर्यंत वाटावे.
  6. अशी तुमची महाराष्ट्रीयन जवसची चटणी तयार आहे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE