Home / Recipes / Spicy Paavbhaji

Photo of Spicy Paavbhaji by Teesha Vanikar at BetterButter
284
5
0.0(0)
0

Spicy Paavbhaji

Apr-10-2018
Teesha Vanikar
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Spicy Paavbhaji RECIPE

पाव भाजी म्हटलं की सर्वाच्या मुखी पाणी सुटते थीमनुसार ह्यात मुख्य सामग्री बटाटा,शिमला व फरसबी घातली आहे

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kitty Parties
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. २ बटाटे
  2. २ शिमला मिर्च्या
  3. १/२ कप फरसबी बारीक कापलेली
  4. १/२ कप ओले मटार
  5. १/२ कप फ्लावर
  6. २ मिडीयम कांदे
  7. २ टमाटे
  8. २ चमचे लाल तिखट
  9. २ चमचे पावभाजी मसाला
  10. आलं + लसुन+हिरवी मिरची पेस्ट २ चमचे
  11. हळद १/२ चमचा
  12. १ चमचा जिरे+ राई
  13. बटर
  14. कोथिम्बीर

Instructions

  1. कांदे व टमाटे बारीक चिरुन घ्यावे
  2. सर्व भाज्या साफ करुन धुवुन घ्याव्यात
  3. कुकरमध्ये तेल+बटर टाकावे व जीरे राईची फोडणी द्यावी
  4. फोडणीत कांदा गुलाबी होईपर्यन्त फ्राय करावा
  5. कांदा फ्राय झाल्यावर त्यात कापलेले टोमँटो व लसुन आलं मिर्ची पेस्ट घालावी
  6. २ मि. चागंले परतावे,नंतर सर्व मसाले घालुन सुगंध येईपर्यन्त परतावे
  7. सुगंध सुटला की सर्व कापलेल्या भाज्या घालुन चांगले मिक्स करावे
  8. मिक्स झाल्यावर २ कप पाणी टाकुन कुकरचे झाकण लावुन ४/५ शिट्ट्या होवु द्याव्यात
  9. ४/५ शिट्ट्या झाल्यावर गँस बंद करावा
  10. कुकर थंड झाल्यावर स्मँशरने भाजी स्मँश करावी
  11. भाजी सर्व्ह करतानां बटर व कोथिम्बीर घालावी
  12. तव्यावर बटर व थोडीशी भाजी घालुन पाव शेकुन घ्यावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE