Home / Recipes / Masala ridgegourd

Photo of Masala ridgegourd by Susmita Tadwalkar at BetterButter
602
8
0.0(0)
0

Masala ridgegourd

Apr-10-2018
Susmita Tadwalkar
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Masala ridgegourd RECIPE

दोडक्याच्या नेहमीच्या भाजीपेक्षा ही मसालेदार भाजी जास्त छान होते

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Accompaniment
  • High Fibre

Ingredients Serving: 4

  1. पाव किलो दोडकी
  2. ३ मोठे कांदे बारिक चिरून
  3. ३ मोठे चमचे तेल
  4. १/२ चमचा गोडा मसाला
  5. १/२ चमचा गरम मसाला
  6. थोडा गुळ
  7. तिखट, मिठ चवीनुसार
  8. १ मोठा चमचा दाण्याचा कूट
  9. मोहरी, हिंग, हळद
  10. कोथिम्बीर

Instructions

  1. दोडकी स्वच्छ धुवून पुसून घ्या
  2. हलक्या हातानी किसून शिरा काढून घ्या
  3. शिरा नंतर चटणी साठी वापरू शकतो
  4. आता दोडक्याचे एक इंचाचे तुकडे‌ करा
  5. आतला गर काढून पोकळ करून घ्या व बाजूला ठेवा
  6. १/२ चमचा तेलावर कांदा व दोडक्यातला गर निट परतून घ्या
  7. थोडा गार झाल्यावर त्यात तिखट, मिठ, मसाला, दाण्याचा कूट व गुळ घालून निट मिसळून घ्या
  8. हा मसाला दोडक्याच्या तुकड्यांमध्ये भरा
  9. २ चमचे तेल गरम करून फोडणी‌ करा
  10. भरलेली दोडकी फोडणीत टाकून झाकण ठेवा
  11. उरलेला मसाला व पाव कप पाणी घालून मंद आंचेवर शिजवा
  12. कोथिम्बीर घालून सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE