Home / Recipes / shimlamirchi masala tikki

Photo of shimlamirchi masala tikki by Seema jambhule at BetterButter
563
7
0.0(0)
0

shimlamirchi masala tikki

Apr-11-2018
Seema jambhule
15 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Shallow fry
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. शिमलामिर्ची 1
  2. बटाटे शिवलेले 1 वाटी
  3. वाटणेची शिजवलेली भराड 1/2 वाटी
  4. ब्रेडचा चुरा 1/2 वाटी
  5. चाट मसाला 1 चमचा
  6. गरम मसाला 1/2 चमचा
  7. लिंबू रस
  8. हळद 1/2 चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. तिखट 1 चमचा
  11. धाने जिरे पावडर 1 चमचा
  12. कोथिंबीर
  13. हिरवी मिर्ची 2-3

Instructions

  1. बटाटे आणि वाटणे शिजवून घ्या व भराड करून घ्या
  2. शिमलामिर्ची कापून मधला गार कडून टाका
  3. एका भांड्यात बटाटा वाटणे टाकून घ्या
  4. त्या मध्ये सर्व मसाले ब्रेड चा चुरा टाकून मिक्स करा
  5. सर्व मिश्रण एकजीव करून घ्या .
  6. सर्व मिश्रण शिमलामिर्ची मध्ये दाबून भरा.
  7. त्याचे चाकूने काप करा व वरून ब्रेड चा चुरा लावा.
  8. तवा गरम करा त्यावर तेल टाकून शिमला मिर्ची टिक्की फ्राय करा
  9. दोन्ही भजुनी भाजून घ्या.
  10. वरून चाट मसाला भूर्भरून घ्या
  11. शिमलामिर्ची मसाला टिक्की चटणी बरोबर खा ..

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE