Home / Recipes / Shevgachya Shengachi Bhaji

Photo of Shevgachya Shengachi Bhaji by Aarti Nijapkar at BetterButter
323
6
0.0(0)
0

Shevgachya Shengachi Bhaji

Apr-11-2018
Aarti Nijapkar
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Shevgachya Shengachi Bhaji RECIPE

शेवगा शेंगाची भजी खूप छान लागते पण भजी च मिश्रण नेहमी पेक्षा थोडं तिखट करून मस्त चविष्ट अशी की पाककृती आहे चला तर करूयात शेवगाच्या शेंगाची भजी

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. शेवगाची शेंग उकळून घेतलेली ६ ते ८
  2. बेसन १/२ वाटी
  3. तांदळाचं पीठ १ मोठा चमचा
  4. लाल तिखट १ मोठा चमचा
  5. गरम मसाला १ लहान चमचा
  6. हळद चिमूटभर
  7. ओवा १/४ लहान चमचा
  8. हिंग १/४ लहान चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल तळण्यासाठी

Instructions

  1. बेसन आणि सर्व साहित्य एकत्र करून घ्या
  2. आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण करून घ्या थोडं जाडसर ठेवा म्हणजे शेवग्याच्या शेंगला व्यवस्थित लागून राहते
  3. आता उकळवून घेतलेले शेंग पुसून घ्या त्यावर थोडं तांदळाचं पीठ शिंपडा
  4. शेंग बेसनाच्या मिश्रणात घाला व घोळवून घ्या
  5. कढईत तेल तापवून घ्या मग मध्यम आचेवर शेंग भजी तळून घ्या
  6. गरमागरम शेवगाच्या शेंगाची भजी तयार आहे
  7. शेवगाच्या शेंगाची भजी सॉस सोबत किंवा नुसते असेही खा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE