Home / Recipes / Stuff Egg Omelet in capsicum ring

Photo of Stuff Egg Omelet in capsicum ring by Sujata Loke at BetterButter
681
4
0.0(0)
0

Stuff Egg Omelet in capsicum ring

Apr-14-2018
Sujata Loke
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Stuff Egg Omelet in capsicum ring RECIPE

नाश्त्यासाठी उत्तम पर्याय

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Everyday
  • Goa
  • Pan fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. सिमल्या मिरचीच्या गोल चकत्या 5
  2. 5 अंडी
  3. Butter 5 टी स्पून
  4. बारीक चिरलेली सिमला मिरची अर्धी वाटी
  5. बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी
  6. बारीक चिरलेला टोमॅटो अर्धी वाटी
  7. मिरपूड एक चमचा
  8. लाल तिखट एक चमचा
  9. मीठ एक चमचा
  10. तेल 5 टी स्पून

Instructions

  1. टोमॅटो, सिमला मिरची, कांदा एकदम बारीक चिरून घ्या
  2. सिमला मिरचीच्या गोल चकत्या करून घ्या
  3. सर्वात आधी सिमला मिरचीच्या चकत्या बटर मध्ये जरा मऊ होईपर्यंत परतून घ्या
  4. गॅस वर तवा ठेऊन मंद आचेवर थोडे तेल व किंचित बटर घाला... त्यावर सिमला मिरचीची चकती ठेवून त्यात अंडे फोडुन घाला त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, सिमला मिरचीचे तुकडे अगदी थोडया प्रमाणात टाका....त्यावर मिरपूड, लाल तिखट, मीठ चवीनुसार टाकावे...एक बाजू तयार झाली की अलगद दुसऱ्या बाजूला परतावे... तयार सिमला मिरची मध्ये अंड्याचे ऑम्लेट

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE