Home / Recipes / Veg. Pulav

Photo of Veg. Pulav by Teesha Vanikar at BetterButter
1124
8
0.0(0)
0

Veg. Pulav

Apr-16-2018
Teesha Vanikar
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. २ वाटी तयार बासमती भात
  2. १ शिमला मिर्ची कापलेली
  3. १ मिडीयम बटाटा
  4. १/२ फरसबी
  5. १ टोमँटो
  6. १ मोठा कांदा
  7. शेंगदाणे ३ चमचे
  8. आलं लसुन हिरवी मिरची पेस्ट २ चमचे
  9. १/२ हळद
  10. कोथिंम्बीर ३ चमचे
  11. २ तमालपत्र
  12. ,३ लवंग,३ वेलची,दालचीनी १ तुकडा
  13. २ तुप

Instructions

  1. प्रथम कापलेल्या भाज्या ५/६ मी. वाफवुन घ्या किवां शिजवुन घ्या
  2. नॉन स्टीक कढईत २ पळी तुप घ्या,त्यात जीरे व अख्खे मसाले घाला चमचे हलवत रहा
  3. मसाल्याचा सुगंध आल्यावर त्यात कांदा फ्राय करा
  4. कांदा फ्राय झाल्यावर त्यात आल्याची मिक्स पेस्ट घाला
  5. नंतर हळद,तिखट व गरम मसाला व टो मँटो घालुन सर्व मसाला चांगला परतुन घ्या
  6. आता भात व वाफवलेल्या भाज्या त्यात घालुन हलक्या हाताने मिक्स करा
  7. मिक्स झाल्यावर २ मी.झाकन ठेवा
  8. पुलाव सर्व्ह करतानां वरुन कोथिंम्बीर घाला

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE