Home / Recipes / Drumstick Kari

Photo of Drumstick Kari by sharwari vyavhare at BetterButter
752
8
0.0(0)
0

Drumstick Kari

Apr-17-2018
sharwari vyavhare
10 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Drumstick Kari RECIPE

Soup style Kari

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Pressure Cook
  • Soups
  • Low Cholestrol

Ingredients Serving: 4

  1. शेवग्याच्या शेंगा ४
  2. टोमॉटो १
  3. गाजर १
  4. हिरवी मिरची २
  5. कडिपत्ता २ काड्या
  6. दालचीनी पावडर चिमुटभर
  7. मिरे पावडर चिमुटभर
  8. धने १ चमचा
  9. बडिसोप १ चमचा
  10. तुळ दाळ २ चमचे
  11. हिंग
  12. तिखट
  13. मिठ
  14. मोहरी
  15. लाल मिरच्या 2
  16. तुप
  17. लसुन

Instructions

  1. शेवग्याच्या शेंगाचे तुकडे करुन घ्या.
  2. गाजर, टोमॉटोचे तुकडे करा. हिरवी मिरची, कडिपत्ता घ्या.
  3. दालचिनी ,मिरे पुड बडी सोप, तुळ दाळ, धने घ्या.
  4. कुकर मध्ये २ चमचे तेल टाकून कडिपत्ता, गाजर टोमॅटो, टाकून परतुन घ्या .
  5. हिरवी मिरची धने शेवग्याच्या शेंगा ,बाडिसोप, धने टाका.
  6. शेवग्याच्या शेंगा टाका. पाणी टाका.
  7. शेवटी मिरे आणि दालचीनी पावडर घाला .
  8. कुकरच्या ४ ते ५ शिट्टा या होऊ दया .
  9. कुकर गार झाला की शेवग्याच्या शेंगा व कडिपत्ता बाजूला काढा.
  10. शेवग्याच्या शेंगा मधील गर चमच्या साह्याने बाजूला काढा.
  11. कुरकर मधील मिश्रणात टाका.
  12. ब्लेंडरने सर्व मिश्रण बारीक करून घया.
  13. सुप गाळायच्या गाळणीने गाळून घ्या.
  14. उकळून घ्या.
  15. गॅस वर ठेवून मिठ व तिखट टाकून १० मि. उकळून घ्या.
  16. शेवटी हिंग, लसुन, लाल मिरची घालुन तुपाची फोडणीकरा.
  17. करी वर टाका . लगेच १०मि झाकुन तसेच ठेवा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE