Home / Recipes / ragda patic

Photo of ragda patic by Priyanka Gend at BetterButter
955
8
0.0(0)
0

ragda patic

Apr-17-2018
Priyanka Gend
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
1 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT ragda patic RECIPE

चटपटीत रगडा

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Pan fry
  • Healthy

Ingredients Serving: 1

  1. बटाटा 2
  2. पिवळे वाटणे 1 वाटी
  3. आमचूर पावडर 2 तबस
  4. हिरवी चटणी
  5. चिंचेचा चटणी
  6. तेल
  7. शेव
  8. पाणी पुरीच पाणी
  9. कांदा
  10. कोथिंबीर
  11. रगडा

Instructions

  1. बटाटा उकडून घ्या
  2. एक पातेल्यात पिवळे वाटणे उकडन घ्या
  3. बटाटे कुरकुरत घ्या त्यात जिरे आमचूर पावडर मीठ घाला व टिक्की बाबवून घ्या व पॅन मध्ये तेल घालून भाजून घ्या
  4. एक ताटात ही टिक्की घ्या
  5. उकडलेले वाटणे पाणी टाकून कुस्करून घ्या व ते त्या टिक्की मध्ये घाला
  6. पाणी पुरीच पाणी घाला
  7. वरतून चिंचेचा कोळ व हिरवि चटणी घाला
  8. शेवटी वर कांदा कापून टका शेव टका व कोथिंबीर चिरून घाला

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE