Home / Recipes / Barger

Photo of Barger by Teesha Vanikar at BetterButter
515
5
0.0(0)
0

Barger

Apr-18-2018
Teesha Vanikar
45 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Barger RECIPE

टेस्टी टेस्टी बर्गर घरच्या घरी व कमी साहीत्यात आणि तो ही सेम टु सेम चवीचा चला बनवु या.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Fusion
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. ३ ऊकडलेले बटाटे
  2. १/२ वाटी मैदा
  3. ४ चमचे कॉर्नफ्लावर
  4. ४ चमचे भिजवलेले पोहे
  5. १/२ वाटी मटार
  6. १ चमचा जीरे पुड
  7. १ चमचा धणेपुड
  8. १ चमचा पिवळी सुकी मिरचीपुड
  9. १ चमचा गार्लीकपुड
  10. १/२ चमचा हळद
  11. २ चमचे बटाटे
  12. ५ चमचे ब्रेड क्रम्स
  13. १/२ चमचा बेकिंग पावडर
  14. २चमचे टोमँटो कँचअप
  15. ३ चमचे मेयो सॉस
  16. रेड कलर
  17. ३ बन पाव
  18. मीठ

Instructions

  1. कढईत बटर टाका व मेल्ट झाल्यावर त्यात मटर घाला
  2. मटर परतुन झाल्यावर त्यात स्मँश केलेले बटाटे ,पोहे व सर्व मसाले घाला
  3. परतुन झाल्यावर २ मि झाकण ठेवा व गँस बंद करा
  4. भाजी थंड झाल्यावर स्मँश करुन टिक्की बनवुन किवां प्लस्टीक रँप मध्ये गुंडाळुन १० मि. फ्रिजमध्ये ठेवा
  5. टमाट्याच्या चकत्या वेगळ्या व कांद्याच्या चकत्या पाणी घालुन फ्रिजमध्ये १० मि. ठेवा
  6. २ चमचे कॉर्नफ्लोवर घेवुन त्यात बेकिंग पावडर घालुन बाजुला ठेवा
  7. मोठ्या वाटीत मैदा,कॉर्नफ्लोवर,मीठ घेवुन भजीच्या पिठासारखे भिजवुन घ्या
  8. मँक डी सारखा ऑरेंन्ज सॉससाठी मेयो सॉस व कँचअप ऐकत्र करा व थोडा रेड कलर टाकुन रेडी झाला ऑरेन्ज सॉस
  9. फ्रिजमधुन रोल काढुन त्याच्या टिक्क्या कापा कॉर्नफ्लोवरमध्ये दोन्ही बाजुने बुडवा
  10. नंतर मैद्याच्या मिश्रणात डिप करा व ब्रेडक्रम्स मध्ये घोळुन गोल्डन फ्राय करा
  11. बन पावचे २ भाग करुन बटर लावुन दोन्हीबाजुने शेकुन घ्या
  12. पावाच्या टॉपच्या भागावर ऑरेन्ज सॉस टाका त्यावर कांद्याच्या चकत्या व टमाट्याच्या चकत्या ठेवा
  13. नंतर तयार टिक्की ठेवुन दुसरा बनपावाचा भाग वरुन ठेवा
  14. बर्गर रेडी टु सर्व्ह

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE