Home / Recipes / Bhoplache Pancake

Photo of Bhoplache Pancake by Aarti Nijapkar at BetterButter
851
7
0.0(0)
0

Bhoplache Pancake

Apr-20-2018
Aarti Nijapkar
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Bhoplache Pancake RECIPE

भोपळा पॅनकेक ही अतिशय पौष्टिक आणि चवीला अप्रतिम लागणारी पाककृती आहे

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Italian
  • Pan fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. लाल भोपळा किसलेले १/ ३वाटी
  2. गव्हाचं पीठ १/२ वाटी
  3. तूप १ लहान चमचा
  4. रवा १ मोठा चमचा
  5. गूळ २ मोठे चमचे
  6. मीठ किंचित
  7. दूध १/४ वाटी किंवा आवश्यकतेनुसार
  8. तूप किंवा तेल भाजण्यासाठी

Instructions

  1. प्रथम लाल भोपळा किसून घ्या
  2. मग गरम पाण्यातून काढा पण उकळवू नये ब्लांच करून घ्या पाणी पूर्णपणे काढा
  3. मग एका भांड्यात गव्हाचं पीठ , किसलेला भोपळा , रवा , मीठ , गूळ , दूध ,तूप घालून मिश्रण फेटून घ्या गुठळ्या राहू देऊ नये जास्त पातळ किंवा जाड करू नये १० मिनिटे झाकून ठेवा
  4. तवा तापवून घ्या मग लहान चमच्याने तव्यावर मिश्रण घाला मधोमध लहान आकाराचे करून घ्या तेल किंवा तूप घाला व मंद आचेवर दोन्ही बाजूने सोनेरी रंगाचे होईपर्यंत चांगले भाजा
  5. अश्या प्रकारे सर्व करून घ्या गरमागरम भोपळ्याचे पॅन केक तयार आहेत

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE