Home / Recipes / Vegi sandwich pav

Photo of Vegi sandwich pav by Manasvi Pawar at BetterButter
619
4
0.0(0)
0

Vegi sandwich pav

Apr-22-2018
Manasvi Pawar
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kids Birthday
  • Snacks
  • High Fibre

Ingredients Serving: 2

  1. दोन पाव (ब्रेड नाही)
  2. १/२ वाटी शिमला मिरची बारीक चिरून
  3. १ टोमॅटो बारीक चिरून
  4. एक छोटा कांदा बारीक चिरून
  5. लाल मिरची पेस्ट एक चमचा
  6. एक छोटा चमचा जिरे
  7. चार चमचे बटर
  8. मीठ चवीनुसार
  9. एक ते दीड चमचा चाट मसाला
  10. एक बटाटा उकडून कुस्करून घेतला
  11. थोड पाणी
  12. टॉपींग साठी काकडी टोमॅटो बटाटा शिमला मिरची काप

Instructions

  1. प्रथम पाव मधून कट करून घ्यावेत आणि थोडं बटर लावून बाजूला ठेवून द्यावेत
  2. आता एका पैनमध्ये बटर घ्या
  3. ते गरम झाले की जीरे घालून चिरलेला कांदा व्यवस्थित परता
  4. आता एक एक भाज्या घालाव्यात आधी सिमला मिरची , टोमॅटो मग बटाटा छान परतून घ्या
  5. आता यामध्ये लाल चटणी ( लाल मिरच्या भिजवुन मग त्यातील बिया काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे) घालावी
  6. मीठ आणि चाट मसाला घालून स्मैशरने भाजी स्मैश करावी
  7. थोडं पाणी घालून छान शिजल्यावर गॅस बंद करावा
  8. आता एका प्लेटमध्ये पाव घ्यावेत त्यांच्या मधल्या भागात ह्या भाजीचा लेयर द्या
  9. भाजीवर कापलेले काकडी टोमॅटो कांदा आणि शिमला मिरची बटाटा काप ठेवून त्यावर चाट मसाला घालून डिश सर्व करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE