Home / Recipes / Glazed Beans

Photo of Glazed Beans by Aarti Nijapkar at BetterButter
537
8
0.0(0)
0

Glazed Beans

Apr-22-2018
Aarti Nijapkar
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Glazed Beans RECIPE

हि पाककृती म्हणजे १० मिनिटात होणारी फोडणी नाही काही नाही चला तर बघुयात

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • French
  • Boiling
  • Sauteeing
  • Basic recipe
  • Low Fat

Ingredients Serving: 2

  1. परसबी लांब तुकडे १० ते १२
  2. गाजर कापलेले तुकडे ४ ते ५
  3. बटर १ लहान चमचा
  4. मध १ मोठा चमचा
  5. डिमेरारा साखर १ लहान चमचा
  6. काळीमिरी कुटलेली १/२ लहान चमचा
  7. लिंबाचा रस १/४ लहान चमचा
  8. मीठ चवीनुसार

Instructions

  1. परसबी साफ करून घ्या म्हणजे वरच देठ काढा परसबी कापू नये आहे तसेच घ्यावे
  2. पाणी गरम करा त्यात थोडे मीठ व तेल घाला आणि उकळू द्या
  3. मग परसबी घाला आणि ३० सेकंद उकळवून घ्या मग थंड पाण्यात काढा व २ मिनिटे थंड पाण्यातच ठेवा म्हणजे परसबी नरम होणार नाही मग पाण्यातून काढून त्यातलं पाणी पुसून घ्या
  4. आता एक पॅन घ्या त्यात बटर घाला परसबी बटर मध्ये टॉस करून घ्या
  5. मग चवीनुसार मीठ , काळीमिरी , मध घाला व पुन्हा टॉस करून घ्या मग गाजर चे तुकडे घाला (गाजर आपण घालतो आहे कारण दिसण्यास छान दिसेल) टॉस करा वरून डिमेरारा साखर म्हणजे ब्राउन साखर घाला व गॅस बंद करा व वरून लिंबाचा रस घाला
  6. आता गरमागरम क्रांची परसबी तयार आहेत

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE