Home / Recipes / Cheesy potato toast

Photo of Cheesy potato toast by Ajinkya Shende at BetterButter
659
7
0.0(0)
0

Cheesy potato toast

Apr-22-2018
Ajinkya Shende
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Cheesy potato toast RECIPE

चिजी पोटॅटो टोस्ट हावलहान मुलांना आवडेल असा व झटपट होणारा चविष्ट पदार्थ आहे..

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Fusion
  • Snacks

Ingredients Serving: 3

  1. ४-५ मध्यम आकाराचे उकडून कुस्करलेले बटाटे
  2. किसलेलं चीज
  3. ब्रेड क्रंब्स
  4. ३-४ पाकळ्या ठेचलेला लसूण
  5. चिली फ्लेक्स
  6. मिक्स हर्ब्स
  7. बारीक कापलेली कोथिंबीर
  8. काळी मिरी पावडर
  9. मीठ
  10. बटर

Instructions

  1. प्रथम बटाट्यामधे आवश्यकतेनुसार ब्रेड क्रंब्स(साधारण दीड ब्रेड),चवीप्रमाणे मीठ,ठेचलेला लसूण व पाव चमचा काळी मिरी पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
  2. नंतर किसलेल्या चीजमधे चिली फ्लेक्स,मिक्स हर्ब्स व थोडी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून काटा चमच्याने मिक्स करून घ्यावे.
  3. नंतर कुस्करलेल्या बटाट्याची पारी करून त्यात चीज स्टफ करून पाराठ्याप्रमाणे बनवून घ्यावे.
  4. नंतर एका पॅन मधे बटर टाकून दोन्ही बाजूने क्रिस्प येईपर्यंत टोस्ट करून चिली टोमॅटो सॉस सोबत सर्व करावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE