Home / Recipes / Sabudana Kheer

Photo of Sabudana Kheer by Sanika SN at BetterButter
614
6
0.0(0)
0

Sabudana Kheer

Apr-23-2018
Sanika SN
5 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Sabudana Kheer RECIPE

उपासाला आणि एरवी ही खायला स्वादिष्ट खीर

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Dessert

Ingredients Serving: 4

  1. अर्धा लिटर दूध 
  2. १/४ वाटी साबुदाणे दोन तास भिजवून ठेवावे
  3. १/२ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त) 
  4. १ टीस्पून वेलचीपूड 
  5. १ टीस्पून पिस्त्याचे काप
  6. केशर

Instructions

  1. भांड्यात दूध उकळायला ठेवावे. 
  2. उकळी आली की त्यात भिजवलेला साबुदाणा घालून सतत ढवळत रहावे. 
  3. साबुदाणा शिजून पारदर्शक झाला व बोटचेपा झाला की त्यात केशर व साखर घालावे. 
  4. साखर पूर्ण विरघळू द्यावी. 
  5. त्यात वेलचीपूड व पिस्त्याचे काप घालावे. 
  6. गरमच सर्व्ह करावी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE