Home / Recipes / PRASADACHA sheera

Photo of PRASADACHA sheera by Chayya Bari at BetterButter
876
10
0.0(0)
0

PRASADACHA sheera

Apr-25-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT PRASADACHA sheera RECIPE

एक दुधाशिवाय न होणारा पदार्थ

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. रवा १वाटी
  2. साजूक तूप १/४वाटी
  3. दूध ४ वाट्या,रवा जाड असेल तर जास्त
  4. काजू ६,७
  5. किसमिस ६,७
  6. बदाम ४
  7. साखर १वाटी
  8. केशर ३,४ काड्या
  9. वेलदोडे जायफळ पूड १चमचा

Instructions

  1. प्रथम सर्व साहित्य एकत्र करावे. रवा चाळून घ्यावा दूध उकळून घ्यावे
  2. तूप तापवून त्यात रवा टाकून हलवा व मंद गॅसवर छान भाजावा म्हणजे रंग न बदलता खरपूस भाजला जातो
  3. मग त्यात गरम दूध टाकून छान मिक्स करावे मंद गॅसवर वाफ घ्यावी दूध आटले कि साखर घालावी,वेलदोडे जायफळ पूड घालावी
  4. छान हलवून काजू,बदाम,केशर घालावे मिश्रण पातळ होईल झाकण घालून वाफ घ्यावी अधूनमधून हलवावे
  5. शिरा कांदा सोडू लागला की झाला उतरून प्लेट मध्ये काढून किसमिस घालून सर्व्ह करावा नैवेद्याला तुळशीपत्र घालावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE