Home / Recipes / Butter Paneer Masala

Photo of Butter Paneer Masala by Urwashi Thote at BetterButter
353
8
0.0(0)
0

Butter Paneer Masala

Apr-25-2018
Urwashi Thote
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Butter Paneer Masala RECIPE

ही भाजी जास्त तिखट नसते आणि खायला छान वाटते.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Pan fry
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. 200 ग्रॅम पनीर
  2. 2 टमाटर वाटलेले
  3. 1 छोटा कांदा वाटलेला
  4. 2 चमचे आले-लसूण पेस्ट
  5. 50 gram काजू पेस्ट
  6. 100 gram अमूल बटर
  7. 1 चमचा मिरची पावडर
  8. 1चमचा धनिया पावडर
  9. अर्धा चमचा हळद
  10. मीठ चवीनुसार
  11. अर्धा चमचा जिरा
  12. 2-3 छोट्या काड्या कलमी
  13. 2-3 तेजपान पत्ती
  14. 2 मोठी इलायची
  15. अर्धा चमचा गरम मसाला

Instructions

  1. प्रथम पॅनमध्ये बटर टाका, त्यामध्ये जिरा, मोठी इलायची, कलमी, तेजपान पत्ती टाका आणि दोन मिनिटं शिजवा.
  2. नंतर त्यात कांदा पेस्ट टाकून दोन मिनिटं शिजू द्या.
  3. नंतर पॅनमध्ये टमाटर पेस्ट टाका , थोडं ब्राऊन होईपर्यंत ते फिरवत रहा .
  4. ब्राऊन झाला की त्यात, काजूची पेस्ट टाका दोन मिनिटं शिजू द्या.
  5. नंतर त्यात तिखट मीठ मसाला टाकून , थोडं पाणी टाका दोन मिनिटे झाकून ठेवा.
  6. थोडं तेल सुटलं की त्यात, पनीरचे काप टाकून पाच मिनिटे शिजू द्या.
  7. आणि तुमची तयार आहे, बटर पनीर मसाला वरून कोथिंबीर टाकून तंदुरी podi खायला घ्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE