Home / Recipes / Veg Cheese Schezwan Pizza

Photo of Veg Cheese Schezwan Pizza by Nayana Palav at BetterButter
3611
18
0.0(0)
0

Veg Cheese Schezwan Pizza

May-06-2018
Nayana Palav
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Italian
  • Baking
  • Sauteeing
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. गव्हाचे २ पिझ्झा बेस
  2. शेजवान सॉस ३ टेबलस्पून
  3. टोमॅटो सॉस २ टेबलस्पून
  4. कांदा १
  5. पिवळी भोपळा मिरची १/२
  6. लाल भोपळा मिरची १/२
  7. हिरवी भोपळा मिरची १ छोटी
  8. टोमॅटो १
  9. ब्रोकोली १/२ कप
  10. चेरी टोमॅटो ४-५ सजावटीसाठी
  11. चीज क्युब्ज ४
  12. मोझेरेला चीज आवश्यकतेनुसार
  13. हॅलेपिनो सजावटीसाठी
  14. तेल १ टीस्पून
  15. ओव्हन

Instructions

  1. प्रथम कांदा, भोपळी मिरची, टोमॅटो, ब्रोकोली कापून घ्या.
  2. फ्रायिंग पॅनमध्ये तेल घेउन कांदा, भोपळी मिरची, ब्रोकोली परतून घ्या.
  3. कच्चेपणा गेला पाहीजे.
  4. आता ओव्हन चालू करा.
  5. पिझ्झ्याला शेजवान, टोमॅटो साॅस लावा.
  6. आता परतलेल्या भाज्या, टोमॅटो घाला.
  7. चीज किसून घाला.
  8. वर हॅलेपिनो, भोपळी मिरची, चेरी टोमॅटो, ब्रोकोली ने सजवा.
  9. ओव्हनमध्ये ठेवून ५ मिनिटे बेक करा.
  10. तयार आहे तुमचा क्रिस्पी शेजवान व्हेज चीज पिझ्झा.
  11. गरम गरम सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE