Home / Recipes / Tava pulav

Photo of Tava pulav by Manasvi Pawar at BetterButter
1174
4
0.0(0)
0

Tava pulav

May-08-2018
Manasvi Pawar
30 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Tava pulav RECIPE

तवा पुलाव हा मुंबईत रोडसाईड गाड्यांवर मिळणारा एक पदार्थ...चला तर बघूयात रेसिपी

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Steaming
  • Main Dish
  • Vegan

Ingredients Serving: 5

  1. एक मोठा वाडगा शिजवलेला भात
  2. जीर एक चमचा
  3. कांदे दोन बारीक चिरून
  4. एक वाटी ताजा मटार
  5. दीड चमचा आल लसूण पेस्ट
  6. चार टोमॅटो बारीक चिरून
  7. एक वाटी शिमला मिरची बारीक चिरून
  8. दोन बटाटे उकडून चिरून
  9. पावभाजी मसाला दोन मोठे चमचे
  10. लाल तिखट एक चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. एका लिंबाचा रस
  13. १/२ वाटी कोथिंबीर
  14. १/२ चमचा हळद
  15. चार मोठे चमचे तेल

Instructions

  1. भांड गरम करत ठेवावे.तेल गरम झाले की त्यात जीरे घालावे
  2. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यावा
  3. नंतर मटार घालून व्यवस्थित परतावे
  4. एक वाफ येऊ द्यावी आता टोमॅटो घालून परतून घ्या
  5. टोमॅटो चांगला शिजला की त्यात शिमला मिरची घालावी
  6. हळद लाल तिखट मीठ घालून पुन्हा एक वाफ काढावी
  7. पाव भाजी मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून बटाटे घालून एक वाफ काढावी
  8. आता यामध्ये शिजवलेला भात घालून व्यवस्थित मिक्स करून त्यात कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून एक वाफ काढून गॅस बंद करावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE