Home / Recipes / Tamarind Tomato Picle

Photo of Tamarind Tomato Picle by Vaishali Joshi at BetterButter
646
5
0.0(0)
0

Tamarind Tomato Picle

May-10-2018
Vaishali Joshi
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Condiments
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. ११/२ किलो टोमाटो
  2. १०० ग्राम चिंच
  3. १ वाटी तिखट
  4. ११/२ वाटी मीठ
  5. २ चमचे हळद
  6. १ चमचा हिंग
  7. १/२चमचा मेथी पावडर (थोड्या तेलात परतून बारीक़ केलेली )
  8. करी पत्याची पाने
  9. २०० ग्राम तेल
  10. १/२ वाटी ठेचलेल्या लसुण पकळ्य़ा

Instructions

  1. टोमेटो च्या फोड़ी करून त्यावर मीठ आणि तिखट भुर्भून उन्हात ३-४ दिवस वाळवून घ्या
  2. वाळल्यावर त्याला मिक्सर मधे जाडसर बारीक़ करा पाणी न घालता
  3. २ पिकलेले टोमाटो मिक्सर मध्ये बारीक़ करा आणि त्या रसात चिंच २-३ तास भिजत घालून ठेवा
  4. भिजत ठेवलेली चिंच कोळून घ्या . हव तर जाड गाळनीने गाळून घ्या
  5. आता गैस वर जाड बुडाच पातेल ठेवा
  6. तेल टाका
  7. मोहोरी टाका
  8. हिंग आणि करी पत्ता टाका
  9. ठेचलेला लसुण घालून परता
  10. मेथी पावडर घाला
  11. हळद घालून परतून घ्या
  12. चिंचेचा कोळ घालून परता
  13. टोमेटो पावडर बारीक केलेली त्यात घाला आणि मंद गैस वर तेल सुटे परेन्त परतत राहा
  14. तिखट आणि मीठ घालून पुन्हा ५ मिनिट गैस वर रहू द्या
  15. पूर्ण पाणी आटल्याची खात्री करून गैस बंद करा
  16. अगदी गारे गार झाल्यावर भरणीत भरुन ठेवा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE